मराठा समाज उत्कर्ष मंडळाकडून राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार नुसार आम्ही कार्यरत आहोत आणि त्यांच्या विचाराने आम्ही काम करणार आहोत असे स्पष्ट करत गावा-गावात 6 जून राज्याभिषेक दिन साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रीत्यर्थ शिवाजी महाराजांच्या…
