कनेडी येथील आरोग्य केंद्रात 11 जून रोजी नेत्रचिकित्सा तपासणी शिबीर
⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व तालुका प्रवासी संघ कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ११ जूनला सकाळी ९ ते १२.३० या वेळेत कनेडी येथील मोहन मुरारी सावंत प्राथामिक आरोग्य केंद्रात नेत्रचिकित्सा तपासणी शिबीर आयोजित केले आहे . या शिबिरात रोटीना चेकअप , मोतीबिंदू चष्म्याचा नंबर आदी तपासण्या करण्यात येणार असून आवश्यक औषधांचा…
