राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी साधला सखी वन स्टॉप सेंटरशी संवाद
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सुप्रदा फातर्पेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला.
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सुप्रदा फातर्पेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला.
बांदा/प्रतिनिधीशाहू महाराज जयंतीचे औचित्या साधून आयोजित केलेल्या शाहू वेशभूषा स्पर्धेमध्ये येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटातून राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला. अष्टपैलू संस्कृती मुंबई या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. समर्थ हा केंद्रशाळा नंबर 1 मध्ये, इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत यांचे…
२६ राज्यातील हिंदू संघटना प्रतिनिधी, संत महंत राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी -ता ०७हिन्दू राट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यावर्षी १२ ते १८ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान फोंडा- गोवा येथे दशम अखिल भारतीय हिन्दू राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाला २६ राज्यातील हिन्दू संघटनांचे प्रतिनिधी व अनेक संत महंत उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती…
२४ हजार ५५६ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश शुल्क सिंधुदुर्गनगरी ता ०६सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुलगे- मुली तसेच दारिद्र्यरेषेखालील मुलगे अशा एकुण २४ हजार ५५६ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी दोन गणवेश यासाठी ६०० रुपये याप्रमाने एकुण १ कोटी ४७ लाख ३३ हजार ६०० रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती…
सिंधुदुर्गनगरी ता ०६समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित अशा एकूण १६०६ शाळांमधील १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी २ लाख ९६ हजार २८३ पाठ्यपुस्तक संचाचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली. जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियान विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके…
⚡मुंबई दि.०७-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 12वीचा निकाल 8 जून म्हणजे उद्या जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सह अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकणार आहेत. 12वी ची परीक्षा यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आली होती. यंदा 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली…
सावंतवाडी सहदेव राऊळ : सावंतवाडी : तालुक्यातील ग्राम स्वच्छता पुरस्कार विजेता असलेल्या मळगाव ग्रामपंचायतीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ग्राम सचिवालय इमारतीच्या आवारात रविवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगाव वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक रमेश पाटील, वैशाली वाघमारे, वनसेवक गोपाळ सावंत, वनसेवक रामचंद्र रेडकर, ग्रामस्थ ज्ञानदेव मळगावकर, योगेश पटेल, तुषार…
⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत पर्यावरण विभागाच्या सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी पांडुरंग राधाकृष्ण नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे पत्र त्यांना कमिटीचे अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्याकडून प्राप्त झाले आहे अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश…
कणकवली नगरवाचनालयात शिवराज्याभिषेकदिन साजरा ⚡कणकवली ता.०७-: छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार व विचार महान होते. शिवरायांचे आचार व विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. तसेच शिवाजी महाराजांचे शिवचरित्र विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे, असे प्रतिपादन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील नगरवाचनालयात व्याख्यानाचा कार्यक्रमआयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कणकवली नगरवानालयाचे…
⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी गटविकास अधिकारी म्हणून वासुदेव नाईक यांना बढती मिळाल्याने जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.