सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना रवींद्र मडगावकर यांनी दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी गटविकास अधिकारी म्हणून वासुदेव नाईक यांना बढती मिळाल्याने जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page