जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत पर्यावरण विभागाच्या सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी पांडुरंग राधाकृष्ण नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे पत्र त्यांना कमिटीचे अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्याकडून प्राप्त झाले आहे

अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या बळकटी सोबतच पर्यावरण विभागातर्फे पर्यावरण संवर्धनाचे प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे

You cannot copy content of this page