मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला सन्मान ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मधील मार्च २०२१-२२ या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन पार पडले. यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त प्रार्थ प्रशांत राऊळ, द्वितीय क्रमांक प्राप्त सेजल बापू शिरोडकर व तृतीय क्रमांक प्राप्त प्रणव प्रवीण गोसावी…
