अखेर कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे केला स्थलांतर
मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासकीय कारवाई ⚡कणकवली ता.०९-: कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतर व्हावा, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत पोलीस बंदोबस्तात शनिवारी मध्यरात्री २ वाजल्यानंतर हा जुना पुतळा हटवण्यात आला.तो पुतळा कणकवली नगरपंचायतमध्ये ठेवण्यात आला आहे.सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या या पुतळ्याचे स्थलांतर करण्यात आले आहे.मात्र,तत्पूर्वी दुसरा पुतळा नव्याने उभारलेला…
