Headlines

मारुती सुझुकीने घेतला पेट

प्रसंगावधान राखत चालकासह दोघे पडले बाहेर ⚡वेंगुर्ले ता.१०-: शहर दाभोली नाका येथे आज रविवारी सायकाळी 5 वाजण्याच्या सुमारास (एम.एच ०२ ए.वाय.८५८०) मारुती सुझुकी झेन कारने दाभोली नाका येथे अचानक पेट घेतला.यावेळी गुरु ठाकूर नामक चालक व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. मात्र गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आग आटोक्यात…

Read More

तिथवली येथे १०वी/१२वी गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.१०-: वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील बौद्ध विकास मंडळ तिथवली व केळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे यांच्या सौजन्याने या गावातील १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान आणि शैक्षणिक वस्तूंचे वाटप कार्यक्रम परिश्रम बुद्धविहार तिथवली येथे झाला. सुधीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुभाष…

Read More

वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी

चार तास रोखली गेली होती वाहतूकग्रामस्थांत नाराजी ⚡आंबोली,ता.१०-: आंबोली वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोली संडे हाऊसफुल गर्दी झाली.घाटात धबधब्याकडे पर्यटकांमुळे आंबोली रस्ता ट्रॅफिक जॅम मध्ये तब्बल ४ तास अडकला.१२ ची दुपारची बस सावंतवाडी तून आंबोलीत ६ वाजता आली.यामुळे वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.त्यामुळे ग्रामस्थांनीही नाराजी वेक्त केली. आंबोलीत आजच्या…

Read More

बांदा नं.1केंद्र शाळेत अवतरली वारकरी दिंडी

⚡बांदा ता.१०-: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीत दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते ठिकाणी देशभरातून संताचा मेळा गोळा होऊन अवघी पंढरी दूमदूमून जाते. याच आषाढी वारीचे औचित्य साधून उपक्रमशील‌ शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा ‌परिषद बांदा नं 1 केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही बांदा केंद्र शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढली . विठ्ठल-रूक्मीणी,विविध संत,वारकरी…

Read More

सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक पदी गणेश कऱ्हाडकर आजपासून रुजू…

पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले स्वागत… ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पदाचा पदभार गणेश कऱ्हाडकर यांनी आज स्वीकारला असून, पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे.

Read More

महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील फोटो व्हायरल करून पैसे देण्यासाठी धमकी

लातूर येथील अजय मुंडे गजाआड : वेंगुर्ले पोलिसांची यशस्वी कारवाई ⚡वेंगुर्ले ता.१०-: वेंगुर्ले येथील एका महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून तिच्याकडून अश्लील भाषेत संभाषण करून तिचे अश्लील फोटो मागितले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागितल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून शामनगर लातूर येथील अजय किसनराव मुंडे वय 28 याला शिताफीने शिर्डी येथे…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे
पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा रविवार १७ जुलैला सत्कार सोहळा

⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा रविवार 17 जुलै रोजी आर पी डी हायस्कुल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर गुणवंत विदयार्थ्यांची नावे 13…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये सापांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१०-: ‘कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेमध्ये सापांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल गावडे सदस्य स्वप्निल परुळेकर आणि स्वप्निल गोसावी यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रारंभी ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी ‘कोकण वाईल्ड…

Read More

सत्ताधाऱ्यांमध्ये हिम्मत होती तर छत्रपतींचा पुतळा दिवसा का काढला नाही.?

संदेश पारकर यांचा सवाल;पुतळा हटविल्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार ⚡कणकवली ता.१०-: कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींचेभव्यदिव्य स्मारक व्हावे ही आमची व शिवप्रेमीची भूमिका आहे .मात्र लुटारू सत्ताधारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अवमूल्यन केले हे चुकीचे आहे.पहाटे लुटारू पध्दतीने हा पुतळा हटविण्यात आला.नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये हिम्मत होती तर दिवसा पुतळा दिवसा…

Read More

तळेरे येथील दळवी महाविद्यालयात
११ जुलै रोजी “मधुस्मृती” कार्यक्रम

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचा विशेष पुढाकार ⚡कणकवली ता.१०-: दिवंगत जेष्ठ पत्रकार,लेखक,कवी,गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सोमवार ११ जुलै रोजी सकाळी ठीक ९ .३० वाजता तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयामध्ये नानिवडेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी “मधुस्मृती” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ,विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय,तळेरे आणि…

Read More
You cannot copy content of this page