पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले स्वागत…
⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पदाचा पदभार गणेश कऱ्हाडकर यांनी आज स्वीकारला असून, पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page