Headlines

राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा ⚡मुंबई ता.१४-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर…

Read More

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षानी आ केसरकर यांचा केला निषेध

शरद पवार यांच्यावरील टीकेमुळे अमित सामंत यांनी घेतली भूमिका ⚡कुडाळ ता.१४-: दीपक केसरकर यांनी कोणामुळे मोठा झालो याची जाणीव ठेवावी.शरद पवार यांच्या वर टीका खापवून घेणार नाही आपण याबाबत निषेध करत असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी म्हटले आहे, याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की दीपक केसरकर यांचे स्वार्थी…

Read More

तीन पेट्रो केमिकल्स कंपनींच्या हव्यासापोटी १०० मायक्राॅर्न पिशव्यांचा निर्णय :भाई चव्हाण

प्लॅस्टिकच्या जाड पिशव्यांमुळे पर्यावरणाला अधिक हानी ⚡कणकवली ता.१४-: प्लॅस्टिकच्या विविध प्रकारच्या उत्पादनांमुळे पर्यावरणाची हानी होते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी आज तरी प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय नाही, हेही त्रिकालाबाधित सत्य नाकारता येणार नाही. केंद्र सरकारने आता १०० मायक्राॅर्नच्या (३०० गेज) जाडीच्या पिशव्यांचे बंधन घातले आहे. मात्र या बंधनामुळे पुर्वीच्या १०० गेजच्या…

Read More

रेट अलर्टमुळे आमदार केसरकर यांची उद्याची सभा रद्द

जिल्ह्यात १५ व १६ रोजी अतिवृष्टी ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १५ व १६ जुलै रोजी रेट अलर्ट जाहीर केल्याने आमदार दीपक केसरकर यांची आयोजित करण्यात आलेली उद्याची सभा रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे. या सभेत आमदार दीपक केसरकर हे आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करणार होते. या सभेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार…

Read More

मालवणात चातुर्मास कीर्तन प्रवचनमालेस प्रारंभ

⚡मालवण ता.१४-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे गेली १६ वर्षे चातुर्मासात एकादशीला कीर्तन, प्रवचनमाला आयोजित केली जात असून या वर्षीही या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले असून आषाढी एकादशी दिवशी पहिले पुष्प महेश धामापूरकर यांनी गुंफले. त्यांनी ‘श्री शिव-पार्वती विवाह’ या विषयावर कीर्तन केले. सुधीर गोसावी यांनी तबला, तर नीलेश गवंडी यांनी त्यांना हार्मोनियम…

Read More

मालवण तेली समाज मंडळातर्फे होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡मालवण ता.१४-: मालवण तेली समाज उन्नती मंडळाच्या पारितोषिक योजने अंतर्गत २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षांत तेली समाजातील दहावी बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १४ ऑगस्ट रोजी हॉटेल लीलांजली, भरड मालवण येथे होणार आहे. यासाठी तेली समाजाच्या सभासद व पालकांनी २०२० ते २०२२ या वर्षात दहावी मध्ये ७० टक्के व बारावी परीक्षेत…

Read More

टोपीवाला हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

⚡मालवण ता.१४-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्पर्धा परीक्षा विषयावर सीमाशुल्क विभागातील अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांचे व्याख्यान झाले. रेडकर यांनी विविध स्पर्धा परीक्षा, यूपीएससी-एमपीएससी स्टाफ सिलेक्शन या परीक्षांच्या माध्यमातून दहावी, बारावी आणि पदवीनंतर कोणकोणत्या परीक्षा देता येतात व त्यासाठी कोणत्या विषयांचा कसा अभ्यास करायचा, यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक ते…

Read More

गरजू मुलींना मोफत सायकल वाटप

रोटरी क्लब ऑफ बांदाचां उपक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरी क्लब ऑफ बांदातर्फे बुधवारी येथील आनंदी मंगल कार्यालयात गरजू होतकरू मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने या कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरूंचा सत्कारही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे, बँक ऑफ इंडिया बांदाचे शाखाप्रबंधक अंकित धवन, रोटरीचे जीएसआर आनंद रासम,…

Read More

माता पालकांचे पूजन करीत दिली गुरुवंदना

बांदा नंबर १ शाळेच्या पहिलीतील विद्यार्थ्यांचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीभारतीय संस्कृतीत गूरू शिष्याच्या नात्याला महत्त्व आहे. गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करणेसाठी दरवर्षी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने‌ साजरी केली जाते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आईची भूमिका महत्वपूर्ण असते. आई ही विद्यार्थ्यांचा गुरू असते या आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणेसाठी जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्र शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी आपल्या माता पालकांचे…

Read More

नारायण राणेंवर टीका करताना विचार करून करावी…

अन्यथा कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही;संजू परबांचा केसरकरांना इशारा ⚡सावंतवाडी ता.१४-: बंडखोरी नंतर पहिल्यांदाच मतदार संघात येणाऱ्या केसरकरांन सोबत काल किती माणस होती ती पाहून आपली पात्रता केसरकर यांनी ओळखावी अशी टीका भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केसरकर यांच्यावर केली आहे. केसरकर यांनी राणेंवर टीका करताना विचार करावा अन्यथा कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही…

Read More
You cannot copy content of this page