पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी
केल्यामुळे जनतेला दिलासा
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची प्रतिक्रिया ⚡कणकवली ता.१५-:पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्वागत केले आहे. एका प्रसिद्धी पत्रकात राजन तेली यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा…
