Headlines

केवळ आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी माझ्या विरोधात टीका

संजू परब यांचे नाव घेता केसरकर यांनी काढला चिमटा ⚡सावंतवाडी ता.१५-: माझ्या विरोधात जर कोण टिका करत असतील तर ते आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी करत आहेत, परंतु जे टिका करत आहेत त्यांचे आणि माझे कुटुंब संबंध आहेत, असा चिमटा आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांनच नाव घेता काढला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read More

माझ्या स्टेटमेंटमुळे शरद पवार दुखावले गेले असल्यास मी त्याच्या निवासस्थानी जाऊन माफी मागेन

आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती ⚡सावंतवाडी ता.१५-: माझ्या राजकीय जीवनांत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आज माझ्या स्टेटमेंटमुळे कुठे ते दुखावले गेले असतील तर मी त्याच्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागेन, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Read More

सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम साटम यांना राज्यस्तरीय पुरस्कार

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने झाला सन्मान वैभववाडी संजय शेळकेशिक्षण, सामाजिक आणि वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम आकाराम साटम यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात…

Read More

वाभवे – वैभववाडी नगर पालिकेसाठी ३ कोटी ८३ लाखांचा विकास निधी

भाजप आ नितेश राणे यांचे प्रयत्नतालुकाध्यक्ष नासीर काझी यांची माहिती वैभववाडी संजय शेळकेमतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वाभवे – वैभववाडी नगरपंचायतमधील विकास कामांसाठी तब्बल 3 कोटी 83 लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर लवकरच शहरात नगरपंचायत मालकीचे नाना नानी पार्क…

Read More

कठीण परिस्थितीला शरण न जाता मात करा

सिने अभिनेते अनिल गवस;बँ नाथ पै सेवांगण येथे गुरू पौर्णिमा कार्यक्रम संपन्न ⚡कुडाळ ता.१५-: परिस्थितीला शरण जाऊ नका. त्यावर मात करा. मी कोण होतो? यापेक्षा मी काय आहे माझ्याकडून समाजाच्या आणि माझ्या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत याचा विचार करा; मनाला आवडते त्याचे पूजन करा व जे आवडत नाही त्याचा त्याग करा. असे उद्गार हंबीरराव मोहिते…

Read More

ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन व मेहनत करणे महत्वाचे- लक्ष्मीकांत खोबरेकर

जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ⚡मालवण ता.१५-:दहावी परीक्षेनंतर करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे करियरचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीने वाटचाल करावी. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांचा करियरचा कल लक्षात घेऊन पुढील मार्गवर चालण्यास सक्षम बनवावे व मुलांच्या सोबत राहावे. करियरचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन व मेहनत करणे महत्वाचे आहे, असे…

Read More

ते माकड होणार पिंजरा बंद

वनविभागाने रचला सापळा;कट्टा कॉर्नर येथे सुरू आहे माकडाचा उच्छाद बांदाबांदा कट्टा कॉर्नर परिसरात उच्छाद मांडणार्‍या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी सलूनच्या समोर पिंजरा बसविला आहे. लोखंडी पिंजर्‍यात आरसा व केळी टाकण्यात आली आहे. बर्‍याच वेळा नुकसानी करुनही वनविभाग मात्र झोपेतच होता. आज अखेर त्यांना जाग आल्याचे दिसून आले.बांदा…

Read More

बांदा ग्रामस्थांची वीज अधिकाऱ्यांना आठ दिवसांची डेडलाईन

वीज समस्यांबाबत घेराव घालत विचारला जाब बांदाबांदा शहरात गेले महिनाभर वीजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना घेराव घालत जाब विचारला. ग्राहकांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात अभियंता कोहळे अपयशी ठरले. येत्या आठ दिवसात सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरीही चालतील…

Read More

कोंडूरे -देऊळवाडी येथे काजूचे झाड पडून मांगराचे नुकसान

कोंडूरे -देऊळवाडी येथे काजूचे झाड पडून मांगराचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ -: सतत पडणाऱ्या पावसामुळे कोंडूरे (देऊळवाडी) येथील गुरुनाथ चंद्रकांत मुळीक यांच्या घराशेजारील असलेल्या मांगरावर गुरुवारी सायंकाळी साडे तीनच्या सुमारास बाजूलाच असलेले भले मोठे काजूचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे मांगरावरील सिमेंट पत्रे तसेच लाकूड सामान मोडून पडले. त्यामुळे मुळीक यांचं बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करा

शिवसेना नेते संदेश पारकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक शिवाजी महाराजांचा नविन पुतळा बसविण्यात आला व तेथील छत्रपतींचा जुना पुतळा बेकायेशीररीत्या हलविण्यात आला. हे दोन्ही प्रकार संशयास्पद आहेत. यात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी, न.पं. प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व न.पं.चे सत्ताधारी लोकप्रतिनिधी या सर्वांची खातेनिहाय चौकशी व्हावी व…

Read More
You cannot copy content of this page