Headlines

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

⚡कणकवली ता.२२-: ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च या राज्यस्तरीय शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे १) दुर्वा किशोर सावंत ( इयत्ता दुसरी .१९६ गुण.( जि.प. नरडवे. कोकेवाडी.)२) अस्मिता सतिश गोसावी. इयत्ता दुसरी. १९२ गुण.( जि. प. नरडवे. कोकेवाडी…

Read More

मालवण बंदरी माशांचा दर वधारला

मोरी साडेतीनशे रुपये किलो तर बांगडा बाराशे रुपये टोपली भावाने विक्री मालवण दि प्रतिनिधीमासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही मालवण बंदरात सलग आज चौथ्या दिवशी मोरी या माशाची मोठी आवक झाली मालवणच्या समुद्र किनारी भरलेल्या लिलावाच्या ठिकाणी तर मोरी साडेतीनशे रुपये किलो भावाने विकली गेली असून मोरीचा हा भाव गेले चार दिवस स्थिर आहे एकीकडे ही…

Read More

कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर सुटले

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी: प्रतिनिधीगोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्टेशनपासून अलिकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या दरम्यान कोणतीही रेल्वे गाडी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ…

Read More

साळगाव विद्यालयात उद्या रानभाज्यांचे प्रदर्शन

⚡सावंतवाडी ता.२२-: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना परिसरातील रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने उद्या शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यालयामध्ये ‘रानभाज्यांचे प्रदर्शन’ आयोजित केले आहे. या प्रदर्शनसाठी प्रा. डॉ. परेश पोटफोडे (अधिव्याख्याता उद्यान महाविद्यालय मूळदे) यांचे मार्गदर्शन, तसेच संस्थाध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच संस्था सचिव…

Read More

यात्रा काढून संभ्रम निर्माण केलात तरी आमचीच शिवसेना खरी

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले ⚡मुंबई दि.२२-: तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे….

Read More

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर
तळेरेमध्ये भाजपाचा जल्लोष

⚡कणकवली ता.२२-: भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर कणकवली तालुक्यात तरेळे येथे भारतीय जनता पार्टी तर्फे तालुका अध्यक्ष संतोष कानडे व सभापती दिलीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी राजेश माळवदे,राजेश जाधव,उदय बारस्कर,भरत चव्हाण,दिनेश मुद्रस,दिपक नांदलस्कर,मयुरेश लिंगायत,चिन्मय तळेकर,अविनाश तळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

भाजपा खारेपाटण विभागाच्यावतीने
प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप

⚡कणकवली ता.२२-:भाजपाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, शक्ती केंद्रप्रमुख प्रिया भालेकर, किशोर माळवदे, किशोर सावंत, मयूर गुरव, दिलीप कुबल, राजा जाधव…

Read More

कणकवली भाजपतर्फे उपजिल्हा
रुग्णालय येथे फळ व पाणी वाटप

⚡कणकवली ता.२२-: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भाजपाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे फळ, व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, भाजप कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी सभापती मनोज रावराणे,तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,अण्णा कोदे, संदीप मेस्त्री,बबलू सावंत,समीर प्रभुगांवकर,मेघा गांगण, शशी राणे,प्रदीप गावडे, पप्पू पुजारे,अभय गावकर,लक्ष्मण घाडीगावकर,दामू नारकर, प्रकाश सावंत,…

Read More

सिंधुदुर्गात शिवसेनेकडून नवीन सभासद नोंदणीस सुरुवात

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र घेणार;50 हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून नवीन सभासद नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून या मोहिमेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. जिल्ह्यात 50 हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याबाबतची प्रतिज्ञापत्र देखील घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांची…

Read More

कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा आता अंतिम टप्प्यात;आरक्षणात बदल होणार?

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा पुढील वर्षीपासून लागू होणार आहे. त्‍याअनुषंगाने नगरपंचायत कडून हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत. येत्‍या काही दिवसात हे काम पूर्ण होऊन शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा शहरवासीयांना पाहण्यासाठी खुला होणार असल्याचे समजते.शहराच्या सुधारीत विकास आराखड्यात काहीआरक्षणे उठली जाणार की त्‍यात फेरबदल होणार याबाबत शहरवासीयांमध्ये उत्‍सुकता आहे शहरात अस्तित्वात असलेले…

Read More
You cannot copy content of this page