ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

⚡कणकवली ता.२२-: ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च या राज्यस्तरीय शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे १) दुर्वा किशोर सावंत ( इयत्ता दुसरी .१९६ गुण.( जि.प. नरडवे. कोकेवाडी.)
२) अस्मिता सतिश गोसावी. इयत्ता दुसरी. १९२ गुण.( जि. प. नरडवे. कोकेवाडी )
३) तनिष्का महेश मेस्त्री. इयत्ता दुसरी .१८६ गुण. (जि. प. प्राथ शाळा नरडवे नंबर १.)
४) विराज सुनिल कोडाले. इयत्ता तिसरी.१८८ गुण ( जि. प.पूर्ण प्राथ शाळा साळशी नंबर १.)
५) संचिता संभाजी पाटील. इयत्ता दुसरी. १८२ गुण ( जि. प. प्राथ शाळा ओटव).
६) आर्या निलेश गावकर. इयत्ता चौथी. १८६ गुण ( जि.प.प्राथ शाळा साळशी नं.१)
७) शौनक राजेंद्र जातेकर. इयत्ता पाचवी. गुण १९४ .(बालशिवाजी कणकवली)
८) मयंक महेश चव्हाण. इयत्ता पाचवी. गुण १८२ . ( एस एम हायस्कूल कणकवली).

गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.वरील सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पी. एन.मसुरकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page