⚡कणकवली ता.२२-: भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर कणकवली तालुक्यात तरेळे येथे भारतीय जनता पार्टी तर्फे तालुका अध्यक्ष संतोष कानडे व सभापती दिलीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात साजरा करण्यात आला.
या वेळी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी राजेश माळवदे,राजेश जाधव,उदय बारस्कर,भरत चव्हाण,दिनेश मुद्रस,दिपक नांदलस्कर,मयुरेश लिंगायत,चिन्मय तळेकर,अविनाश तळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
