⚡कणकवली ता.२२-:
भाजपाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, शक्ती केंद्रप्रमुख प्रिया भालेकर, किशोर माळवदे, किशोर सावंत, मयूर गुरव, दिलीप कुबल, राजा जाधव आदि उपस्थित होते.
