कणकवली भाजपतर्फे उपजिल्हा
रुग्णालय येथे फळ व पाणी वाटप

⚡कणकवली ता.२२-: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भाजपाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे फळ, व पाणी वाटप करण्यात आले.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, भाजप कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी सभापती मनोज रावराणे,तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,अण्णा कोदे, संदीप मेस्त्री,बबलू सावंत,समीर प्रभुगांवकर,मेघा गांगण, शशी राणे,प्रदीप गावडे, पप्पू पुजारे,अभय गावकर,लक्ष्मण घाडीगावकर,दामू नारकर, प्रकाश सावंत, भाई मोरजकर,सागर राणे,सुभाष मालंडकर, समर्थ राणे, सदा चव्हाण, सर्वेश दळवी,राजू पेडणेकर,राजा डिचोलकर,सचिन खेडेकर,महेंद्र कुडाळकर,स्वप्निल चिंदरकर, परशुराम झगडे, सचिन पारधीये,विजय चिंदरकर, उपस्थित होते

You cannot copy content of this page