Headlines

फणसगावमध्ये चोरटयांनी दोन मंदीराच्या दानपेट्या फोडल्या

⚡देवगड ता.२३-: फणसगाव मधील दोन मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून रक्कम चोरून नेल्याची घटना दि. २२ जूलै रोजी रात्री घडली.दोन्ही मंदीराच्या दानपेट्या पैसे काढून मंदीराच्याच बाजुला टाकून दिल्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फणसगांव गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदीर व विठ्ठल मंदीर या दोन मंदीरातील दानपेट्या फोडून पैसे चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी मंदीरात पुजा करण्यासाठी गेलेले पुजारी प्रविण गुरव…

Read More

आषाढी निमित्त देवगड एस टी आगाराला साडेपाच लाखहून उत्पन्न

देवगडदेवगड आगाराला आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेमधून १२,५६३ किमी च्या ७७ फेऱ्यांद्वारे रु ५ लाख ६० हजार ९४०/-एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.१०जुलै ते १४ जुलै या कालावधीत आषाढि एकादशी पंढरपूर यात्रा कालावधीत देवगड आगाराने ईपीकेएम ४४.७० आणि एल एफ ७१.९५ राखीत ८गाड्यामधून हे उत्पन्न मिळविले आहे . या कालावधीत देवगड आगारच्या चालक वाहकांनी, जळगाव रावेर,औरंगाबाद ,बीड,जालना,लातुर,नांदेड…

Read More

नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

खा विनायक राऊत, रुपेश राऊळ होते उपस्थित ⚡सावंतवाडी,ता.२३-: शिवसेनेच्या नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर आज भेट घेतली. आमदार दीपक केसरकर समर्थकांची हकालपट्टी केल्यानंतर उपजिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत कासार यांची वर्णी लागली होती.आज मातोश्री वर कासार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,गुणाजी गावडे, योगेश…

Read More

ज्येष्ठ भजनी बुवा बाली गांवकर यांचे निधन

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला-गावडेवाडी येथील रहिवासी तथा वेंगुर्ला तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ भजनी बुवा चंद्रकांत सिताराम उर्फ बाली गांवकर (८८) यांचे २२ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

Read More

स्ट्रीटलाईटच्या पोलखाली मध्यरात्री बिबट्याचे दर्शन

भिरवंडे येथील प्रकार;वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी ⚡कणकवली ता.२३-: भर वस्तीत स्ट्रीटलाईटच्या पोल खाली मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने भिरवंडे बिवनेवाडी येथे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. कणकवली तालुक्यातील भिरवंडे बिवनेवाडी बस्ताडकर टेम्ब येथे विल्सन डिसोझा व डेव्हिड डिसोझा यांच्या घरासमोरील अंगणात स्ट्रीटलाईटच्या पोल खाली मध्यरात्री…

Read More

जिल्हा कारागृह वर्ग २ येथे मोफत आरोग्य तपासणी

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आयोजन;७५ बंदिवानानी घेतला लाभ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेद्वारे सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आयोजित करण्यात आलेल्या “निःशुल्क आरोग्य शिबीराचासुमारे ७५ बंदिवानासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांद्वारे सर्वांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने गेली १५ वर्षे समाजातील सर्व घटकांसाठी…

Read More

पीक विमा नुकसानीसाठी आंदोलन छेडणार

४५ दिवस झाले तरी रक्कम मिळालेली नाही;आंबा, काजू बागायतदार यांचा इशारा वेंगुर्ला प्रतिनिधी- पीक विम्याचा जोखीम तारीखचा कालावधीत संपून सुद्धा जवळजवळ ४५ दिवस उलटले आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसांत शेतक-यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक होते. परंतु, अद्यापपर्यंत मिळालेली नाही. यापूर्वी दोनवेळा निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याने १० ऑगस्टपूर्वी नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतक-यांच्यावतीने तालुका कृषी…

Read More

नट वाचनालय विद्यार्थी, वाचन प्रेमींची भूक भागवत आहे

अर्चना घारे परब यांनी काढले गौरोउद्गार ⚡बांदा ता.२३-: गावाच्या ज्ञान विकासात वाचनालयांचे योगदान हे महत्वपूर्ण असते. येथील शतक रौप्यमहोत्सव वर्ष साजरा करत आलेले नट वाचनालय विद्यार्थी व वाचनप्रेमी नागरिक यांची नावीन्यपूर्ण उपक्रमातून साहित्याची भूख भागवत आहे हे कौतुकास्पद आहे. असे गौरवोदगार अर्चना फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी येथे काढले. यावेळी वाचनालयाच्या विस्तारित सभागृहासाठी राज्यसभा…

Read More

सिंधुदुर्गातील कातळशिल्पे ऐतिहासिक ठेवा: सतीश लळीत

⚡कणकवली ता.२३-: भूतकाळाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून पुरातनतत्त्व शाखेकडे पाहिली जाते.१९व्या शतकातच पुरातत्त्वीय संशोधनाला मोठी चालना देणारा ‘त्रियुग सिंद्धांत’ महत्त्वाचा मानला जातो लोहयुग, कांस्ययुग आणि तांब्रयुग या तिन्ही युगाच्या पाऊलखुणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडतात.हा ऐतिहासिक वारसा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला आहे त्यामुळे संशोधनास पुरेपूर वाव आहे असे प्रतिपादन ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पे’ या विषयावर बोलताना सतीश लळीत यांनी…

Read More

सावंतवाडीत ३१ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिर

⚡सावंतवाडी ता.२३-: मुक्ताई अॅकेडमीतर्फे सावंतवाडी येथे रविवार दि.31 जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात पहिली ते महाविदयालयीन विदयार्थी आणि विदयार्थिनी सहभाग घेऊ शकतात.पुढील कालावधीत होणा-या शालेय स्पर्धा आणि खेळाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.शिबिर सकाळी 09.00 ते दुपारी 01.30 या वेळेत मुक्ताई अॅकेडमी,ओंकार बिल्डींग,हाॅटेल पाम ग्रोव शेजारी,न्यु सालईवाडा,सावंतवाडी येथे घेण्यात येईल….

Read More
You cannot copy content of this page