खा विनायक राऊत, रुपेश राऊळ होते उपस्थित
⚡सावंतवाडी,ता.२३-: शिवसेनेच्या नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर आज भेट घेतली. आमदार दीपक केसरकर समर्थकांची हकालपट्टी केल्यानंतर उपजिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत कासार यांची वर्णी लागली होती.आज मातोश्री वर कासार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी खासदार विनायक राऊत,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,गुणाजी गावडे, योगेश नाईक उपस्थित होते.
