ज्येष्ठ भजनी बुवा बाली गांवकर यांचे निधन

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला-गावडेवाडी येथील रहिवासी तथा वेंगुर्ला तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ भजनी बुवा चंद्रकांत सिताराम उर्फ बाली गांवकर (८८) यांचे २२ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

  ते वेंगुर्ला नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून निवडूनही आले होते. वारकरी भजनांमध्ये अभंग गायनाबरोबरच उत्कृष्ट पखवाज वादनही करत असतं. शहरातील ब-याच मंदिरांत होणा-या भजनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असासचा. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सूना, जावई, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.
You cannot copy content of this page