पत्रसंग्राहक निकेत पावसकर यांचा
तळेरे येथे 6 ऑगस्ट रोजी गौरव सोहळा
किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन ⚡कणकवली ता.२६-: पत्र संग्राहक म्हणून महाराष्ट्रात ख्याती मिळविणाऱ्या तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या पत्रसंग्रह प्रारंभाला यावर्षी पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शनिवार ६ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. तळेरे अक्षरघर येथे श्री पावसकर यांचा गौरव आणि त्यांची मुलाखत असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किशोर मोरजकर चारिटेबल ट्रस्टतर्फे…
