सावंतवाडी शिवसेनेकडून उद्या काजू कलमांचे वाटप…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य; पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे रुपेश राऊळ यांचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिवसेनेतर्फे उद्या सकाळी १०.३० वाजता तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप करण्यात येणार. आहे. तरी सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उद्या संचयनी पॅलेस येथील शिवसेना शाखेकडे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page