बाळकृष्ण पडवळ विजेता तर उपविजेता सचीन पेडणेकर
आचरा विभागीय नारळ लढविणे स्पर्धेचा आयोजन ⚡मालवण ता.१०-: शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आचरे तिठा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नारळ लढविणे स्पर्धेत बाळकृष्ण पडवळ यांनी विजेतेपद पटकाविले तर सचीन पेडणेकर हे उपविजेते ठरले शिवसेना आचरा विभागाच्या वतीनेस्पर्धा संपन्न झाली. आचरा तीठा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेतेपद बाळकृष्ण पडवळ यांनी पटकाविला…
