मळगाव-रेडकरवाडी येथील सौ. मंदाकिनी रेडकर यांचे निधन

सावंतवाडी : मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी सौ. मंदाकिनी मोहन रेडकर (६०) यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे, दीर, भावजय व नात असा मोठा परिवार आहे. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सदस्य भगवान उर्फ दाजी रेडकर व महेंद्र रेडकर यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page