⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालक्यातील
भिरवंडे-हनुमंतवाडी येथील श्रीम. प्रतिमा पंढरीनाथ सावंत (71) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
सेवानिवृत्त शिक्षक स्व. पंढरीनाथ सावंत यांच्या त्या पत्नी तर एसएसपीएम संस्थेचे कर्मचारी अनाजी सावंत व विद्यामंदीर हायस्कूलच्या शिक्षिका प्रिया सावंत यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, एक मुलगी जावई, नातवंडे, दीर, पुतणे असा परिवार आहे.
