Headlines

खर्डेकर कॉलेज, नगर परिषदेच्यावतीने घरोघरी तिरंगा वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालय व वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या एन.सी.सी.व एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी नगरपरिषद हद्दीत घरोघरी जाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तिरंगा झेंड्याचे वितरण केले. यावेळी डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.व्ही.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.

Read More

अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात योगदान देणारे केंद्र म्हणजे “वेंगुर्ला”

प्रा वैभव खानोलकर वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ल्याच्या इतिहासात डोकावताना डचांनी व्यापारासाठी वसवलेले वेंगुर्ला बंदाराला ऐतिहासिक महत्त्व आहे. साहित्य व नाट्य चळवळीची परंपरा वेंगुर्ला शहराला आहे. अध्यात्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक योगदान देणारे केंद्र वेंगुर्ला होय. अनेक स्थित्यंतरे पाहत वेंगुर्ल्याने केलेली कामगिरी हे वेंगुर्ल्यातील संचित म्हणावे लागेल असे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.

Read More

शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला येथील इर्शाद शेख फाऊंडेशन व वेंगुर्ला शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे भव्य शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

व्यसनमुक्ती बंधन व्यसनापासून रक्षण

नशाबंदी मंडळ आणि ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचा उपक्रम कणकवली ता.१२-: नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग व ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या व राखी पौर्णिमेच्या निमित्ताने व्यसनमुक्ती बंधन व्यसनापासून रक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गागंण, ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे…

Read More

सामाजिक बांधिलकीचे अजून एक विधायक कार्य

हर घर झेंडा’च्या धर्तीवर ‘हरक्वॉट टेबल’ हा अनोखा उपक्रम ⚡सावंवाडी ता.१२- : सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकीची टीम शहरात नेहमीच विविध विधायक उपक्रम राबवत आहे. या टीमच्या माध्यमातून अपघात झालेले रुग्ण किंवा गरीब व गरजू रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये ऍडमिट केलं जातं.उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती पाहता ऍडमिट केलेल्या पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांना बसायला टेबल नसल्याकारणाने खाली बसवावे…

Read More

सीमेवरील सैनिक, अन्नदाता बळीराजा, जीवनातील गुरु यांचा आदर बाळगा – प्रा. रुपेश पाटील

⚡सावंतवाडी ता.१२-: :* आपण जीवन जगत असताना आपली रक्षा करणारे सीमेवरील सैनिकांना, जगाचे अन्नदाते अर्थातच शेतकरी बांधव आणि आपल्या जीवनाला विधायक दिशा देणारे आपले गुरु, शिक्षक यांचे ऋण कधीही मिळू शकत नाही, मात्र त्यांच्या प्रती आपण नेहमीच उतरायी होण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. मालवण येथील शासकीय…

Read More

कणकवली पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारीपदी मोहन भोई

⚡कणकवली ता.१२-:वैभववाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी कणकवली पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार पदभार स्वीकारला.यावेळी कणकवली पंचायत समिती गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.मोहन भोई यांनी वैभववाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम करीत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. यावेळी गट शिक्षणाधिकारी श्री…

Read More

पालिका निवडणुकीसाठी आमच्याकडे २० उमेदवार…

माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे;वरिष्ठ पातळीवरील जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य सावंतवाडी ता.१२-: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आमच्या गटाकडे २० हून अधिक उमेदवार आहेत; मात्र वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. यावेळी माजी नगरसेविका आनोरजीन लोबो, प्रकाश बिद्रे अशोक…

Read More

भाजपची लोकप्रियता खुपनाऱ्यांकडूनच ईडी,सीबीआय नावाने ओरड ;ठाकरेंना गद्दरीचे फळ मिळाले

भाजपचे नेते,केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.१२-: ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी,सीबीआय वगैरेच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती ज्यांच्याकडे अवैध होती. वावमार्गाने मिळवली होती.तीच जप्त केली गेली आहे. असेच लोक भाजपविरोधात…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा उद्या भव्य नागरी सत्कार

सावंतवाडी येथे दुपारी ४ वाजता आयोजन;माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याच आयोजन सावंतवाडीत करण्यात आले आहे.याबाबतची माहीत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे दिली. दरम्यान या भव्य सत्कार सोहळ्यात सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान देखील…

Read More
You cannot copy content of this page