माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे;वरिष्ठ पातळीवरील जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य
सावंतवाडी ता.१२-: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आमच्या गटाकडे २० हून अधिक उमेदवार आहेत; मात्र वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.
यावेळी माजी नगरसेविका आनोरजीन लोबो, प्रकाश बिद्रे अशोक दळवी आदी उपस्थित होते
