वैभववाडी मॕरेथाॕन स्पर्धेत विठ्ठल गुरव व हर्षदा बोडेकर प्रथम
⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-: भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पोलिस ठाणे वैभववाडी व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी येथे महिला व पुरुष अशा खुल्या गटात तालुकास्तरीय ५ किमी मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक १६/०८/२०२२ रोजी करण्यात आले.छत्रपती संभाजी चौक ते एडगाव व परत अशा स्पर्धेत धावपटूंचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. पुरुष…
