रावराणे मंडळाची कार्यकारिणी जाहीर

⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-: वैभववाडी तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाची 25 जणांची कार्यकारीणी समिती जाहीर झाली आहे.रविवारी मुंबईत भरलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन 2022 ते सन 2025 या वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.
गेली 40 वर्षे खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ,मुंबई हे वैभववाडी तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहे.काल मुंबईतील मुलुंड पूर्व येथे राजे संभाजी राजे सभागृह येथे मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेत 25 जणांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
1)प्रताप बाळकृष्ण रावराणे,2)जयसिंग परशुराम रावराणे,3)उदय विनायक रावराणे,4)ज्ञानेश्वर त्रिंबक रावराणे,5)मिलिंद विश्वनाथ रावराणे,6)संजय पांडुरंग रावराणे,7)संतोष सीताराम रावराणे,8)सागर अरुण रावराणे,9)महेश रघुनाथ रावराणे,10)श्रीधर मधुकर रावराणे,11)राकेश रणजित रावराणे,12)सुबोध पुंडलिक रावराणे,13)महेश प्रकाश रावराणे,14)प्रभाकर गणपत रावराणे,15)विनायक सज्जन रावराणे,16)विजय बाळकृष्ण रावराणे,17)प्रभानंद शंकर रावराणे,18)मोहन बाळकृष्ण रावराणे,19)सदानंद दत्ताराम रावराणे,20)गणपत दाजी रावराणे,21)सत्यवान बाळकृष्ण रावराणे 22)शैलेंद्र सच्चिदानंद रावराणे, 23)विक्रम दुलाजी रावराणे,24)अर्जुन बाबुराव रावराणे,25)सुरेश विष्णू रावराणे,अशा एकूण 25 जणांची निवड झाली आहे.
लवकरच होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या सभेत मंडळाचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत,असे सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page