⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सौभाग्यवती संजना परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शर्वरी गावकर, उन्नती धुरी, श्वेता कोरेगावकर आदी उपस्थित होते.
