पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…
⚡सावंतवाडी,ता.१७-: चराठे येथील सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी त्या ठीकाणी अनेक कर्मचार्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे सर्वानी आपल्या आयुष्यात ही संधी घ्यावी, असे आवाहन तिलारीचे कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी केले. स्वातंत्र्याच्या…
