मटणात आढळले किडे, अळी
चौकशी करण्याची मनसेची मागणी ⚡वैभववाडी ता.०७ संजय शेळके-: वैभववाडी शहरातील मटण शाॅप मधून विकलेल्या मटणात अळी व किडे आढळून आले आहेत. संबंधित मटण विक्रेत्याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्यावतीने तहसिलदार व मुख्याधिकारी नगरपंचायत वैभववाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे उपजिल्हाप्रमुख दया मेस्ञी, तुषार चिले, रुपेश वारंग, ज्ञानेश्वर…
