सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सत्यवान रेडकर यांचा सत्कार
⚡सावंतवाडी ता.०८- : अनेक गावे, वाड्या वस्तीतील शालेय विधार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत येण्याचा ध्यास घेतलेले व त्यासाठी स्वतःचे तन, मन, धन व महत्वाचे म्हणजे वेळ खर्चून आवश्यक असलेले मार्गदर्शन मोफत देणारे ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन…
