Headlines

सावंतवाडीत 25 सप्टेंबर रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत बुदधिबळ व कॅरम सेमिनार

⚡सावंतवाडी ता.१७-: मुक्ताई ॲकेडमी आणि राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु.काॅलेज यांच्या संयुक्त विदयमाने पहीली ते महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी बुदधिबळ आणि कॅरम खेळांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. सेमिनार रविवार दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 01.30 या वेळेत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.सेमिनारसाठी नावनोंदणी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर करायची आहे.सहभाग…

Read More

आ.वैभव नाईक यांच्या राजकारणाला कंटाळूनच शिंदे गटात गेलो

अन्यायकारक वागणूक मिळाल्याचा विलास साळसकर यांचा आरोप ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेच्या पडत्या काळात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून देवगड तालुक्यात काम केले.मात्र पहिल्या फळीत आम्ही असण्याची गरज असताना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना चौथ्या-पाचव्या फळीत टाकण्याचे काम या शिवसेनेच्या नेत्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत आमदार वैभव नाईक यांनी आठही तालुक्यात गटातटाचे राजकारण निर्माण केल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे माजी…

Read More

पीजीडी इन जर्नलिझम परीक्षेत दारोमच्या संजय भोसलेंचे यश

⚡कणकवली ता.१७-: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑनलाइन डिजिटल जर्नालिझम या डिजिटल क्षेत्रातील महत्त्वाच्या पदवीत्तर डिप्लोमा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारुम येथील रहिवाशी संजय भोसले यांनी 83.66% (फर्स्ट क्लास वुईथ डिस्टिंगशन मध्ये) गुण मिळवून जिल्ह्यातील पत्रकारितेचा सन्मान केला आहे.संजय भोसले हे गेले वर्षभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रत्येक विकएंडला…

Read More

बंद वीज मिटरमुळे ग्राहकांना नाहक त्रास

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वीज अधिकाऱ्यांना विचारला जाब सावंतवाडी : बंद पडलेल्या विद्युत मीटरच्या बिलांनी ग्राहकांना नाहक त्रास होत असल्याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उप अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी सावंतवाडी यांना निवेदन देत जाब विचारला आहे. श्री. भोगटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की,बंद असलेल्या मीटरचा बसनारा भुर्दंडबाबत तसेच महावितरकडून होणारा सावळ्या गोंधळाबाबत, सावंतवाडी…

Read More

मडुरा नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी दत्ताराम परब

सचिवपदी संतोष परब यांची फेरनिवड ⚡बांदा ता१७-: मडुरा येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी दत्ताराम परब यांची नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत एकमताने निवड करण्यात आली. संतोष परब यांची सचिवपदी फेरनिवड झाली. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.मडुरा माऊली नवरात्रोत्सव समितीची सभा माऊली मंदिर सभागृहात संपन्न झाली. यावेळी माजी अध्यक्ष…

Read More

भरधाव वेगाने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा अपघात…

बांदा/प्रतिनिधीबांदा-आंबोली मार्गावर विलवडे चव्हाटवाडी येथे भरधावं वेगात पर्यटकांची आलिशान मोटार फणसाच्या झाडावर आदळून अपघातग्रस्त झाली. गाडी वेगात असल्याने पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली. सुदैवाने कार मधील कुणालाही दुखापत झाली नाही. प्रत्यक्ष दर्शिंच्या माहितीनुसार हे पर्यटक पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते गोव्याला पर्यटणासाठी जात होते.

Read More

मुलगी आर्वी हिच्या पहिल्या वाढदिनी अणाव आनंदाश्रमाला दिले जेवण

मळगाव येथील विशाल जाधव यांचा उपक्रम सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जाधव यांचे पुत्र विशाल तुकाराम जाधव यांनी आपली मुलगी कु आर्वी हिच्या प्रथम वाढदिसानिमित्त अणाव येथील आनंदाश्रय या निराधार वृध्द आश्रमाला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपून एक दिवसीय जेवणाचा खर्च दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष परब काका यांच्या सोबात…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र डोंगराची केली स्वच्छ्ता

सावंतवाडी शहर भाजपा व नगर परिषदेचा उपक्रम सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरावडा अभियान उपक्रम निमित्ताने शनिवार सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर येथे सावंतवाडी शहर भाजप व सावंतवाडी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष…

Read More

मनसेचे गिरीश उपरकर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा

आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना खाऊ व शैक्षणीक साहित्याचे केले वाटप ⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ- : मनसेचे गिरीश उपरकर यांनी आपला वाढदिवस आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांबरोबर प्रत्यक्ष भेटून साजरा केला. यावेळी येथील मुलांसमवेत त्यांनी केक कापून मुलांना खाऊचे तसेच शैक्षणीक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळेला आपण आपल्या परीनं नक्कीच…

Read More

सावंतवाडीत १७ दिवसांच्या गणरायांना निरोप

सालईवाडा मंडळ व नरसोबा मंदिरातील गणेशाचा समावेश ⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी सालईवाडा येथे नव्याने विराजमान झालेल्या सर्व धर्म समभाव सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे तसेच जुना बाजार येथील नरसोबा मंदिरातील गणेशाचे भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी नरसोब मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या महादेवाचा देखावा खास आकर्षण ठरत होता. यावेळी विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये…

Read More
You cannot copy content of this page