बांदा/प्रतिनिधी
बांदा-आंबोली मार्गावर विलवडे चव्हाटवाडी येथे भरधावं वेगात पर्यटकांची आलिशान मोटार फणसाच्या झाडावर आदळून अपघातग्रस्त झाली. गाडी वेगात असल्याने पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली. सुदैवाने कार मधील कुणालाही दुखापत झाली नाही. प्रत्यक्ष दर्शिंच्या माहितीनुसार हे पर्यटक पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते गोव्याला पर्यटणासाठी जात होते.
भरधाव वेगाने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा अपघात…
