Headlines

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 19 रोजी सभा

कणकवली ता.१७-:*कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सोमवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात बोलाविण्यात आली आहे.या सभेत पेन्शन संबंधी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. .तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले…

Read More

शहर भाजप व स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्यावतीने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत सेवा सप्ताह

अजय गोंदावळे ,निशांत तोरस्कर व बंटी पुरोहित यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती ⚡सावंतवाडी ता.१७-:शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून, यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी २० व २१…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बांदा भाजपच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळवाटप करून साजरा

⚡बांदा ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा बांदा मंडलाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे रुग्णांना फळवाटप करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, राज्यपरिषद सदस्य मंदार कल्याणकर, माजी सभापती शितल राऊळ, सरचिटणीस मधुकर देसाई, बांदा सरपंच अक्रम खान, किसान…

Read More

*”पाट हायस्कूलचे श्री. तानाजी काळे गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित”.

⚡कुडाळ ता.१७-: सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री सन्माननीय श्री. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते पार पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये पाट हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. तानाजी काळे सर यांना गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्माननीय श्री .तानाजी काळे सर यांनी इंग्रजी विषयासाठी जादा मार्गदर्शन वर्ग ,स्मार्ट पी.टी प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक ,ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षणाचे तज्ञ…

Read More

दिविजा वृध्दाश्रम येथे माजी आम. प्रमोद जठार यांच्या माध्यमातून वॉशिंग मशीन

⚡कणकवली ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त दिविजा वृध्दाश्रम येथे माजी आम. प्रमोद जठार यांच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील गरज लक्षात घेता वॉशिंग मशीन देण्यात आली.तसेच फळ वाटप करुन वृध्दाश्रमातील आजी आजोबा यांच्या उपस्थितीत केक कापून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार ,पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे,संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री,प्रज्ञा ढवण,राजन चिके,दिलीप तळेकर,मेघा…

Read More

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी घेतली दत्तक

भाजप कणकवली तालुका महिला मोर्चाचा उपक्रम ⚡कणकवली ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त भाजपच्या महीला मोर्चाच्यावतीने प्रत्येक मंडल स्तरावरील एक अंगणवाडी दोन महीन्याच्या कालावधी करीता देण्यात आली.प्रत्येक मंडलात १ अंगणवाडी दत्तक घेऊन त्या ठिकाणी विविध उपक्रम राबविणे. अंगणवाडीत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण,गर्भवती महिला व मुलांना मार्गदर्शन करणे व त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देणे,वेगवेगळ्या बैठका घेणेगर्भवती…

Read More

मडुऱ्यातील नागरिक तीन दिवस विज समस्येमुळे त्रस्त

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे तर बिल न भरण्याचा ग्रामस्थांचा इशारा ⚡बांदा ता.१७-: असुविधांचा सामना करणाऱ्या मडुऱ्यातील नागरिक वीज समस्येमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. अखंडित वीजपुरवठा करण्यास महावितरणला अपयश येत असल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. गेले तीन दिवस मडुरा गावात विजेचा लपंडाव चालू असून स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारींनंतरही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. महावितरण…

Read More

राष्ट्रीय परिवहन चालक दिनानिमित्त सावंतवाडी आगारातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना व चालकांना शुभेच्छा

राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.१७- : राष्ट्रीय परिवहन चालक दिनाचे औचित्य साधून राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी बस स्टॅन्ड येथे जाऊन तेथील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना व चालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सावंतवाडी रा.प महामंडळाचे स्थानक प्रमुख श्री संतोष पवार , वरिष्ठ लिपिक राम वाडकर चालक अजित कदम ,सचिन भांबुरे ,स्वदेश…

Read More

लोकमान्य मल्टीपर्पज को. आँप.सोसायटी लि. शाखा बांदा कडून व्ही.एन. नाबर स्कूल मधील शिक्षकांना सन्मानित

⚡बांदा ता.१७-: संपूर्ण भारतात ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षकांना गुलाब पुष्प,सन्मान पत्र,देऊन लोकमान्य मल्टीपर्पज को.आँप सोसायटी लि. , बांदा शाखा यांच्या वतीने शाखाअधिकारी उमेश परब, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाखाअधिकारी उमेश परब, सर्वेश प्रभु, ज्ञानेश्वर येडवे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई,…

Read More

सावंतवाडीत ‘पन्नास खोके एकदम ओके’ची टीशर्ट

सावंतवाडी “त्या” टी-शर्टची चर्चा : दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात टीशर्ट दाखल ⚡सावंतवाडी ता.१७ प्रसन्न गोंदावळे-: राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ‘पन्नास खोके एकदम ओके’ असा आरोप सुरू आहे. मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात अशा घोषणा दिल्या जातात. त्यात आज सावंतवाडी तालुक्यात म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी…

Read More
You cannot copy content of this page