कणकवली ता.१७-:*
कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सोमवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात बोलाविण्यात आली आहे.
या सभेत पेन्शन संबंधी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. .तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.
कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 19 रोजी सभा
