Headlines

भटक्या कुत्र्यांची होणार नसबंदी

निधी सावंत स्वखर्चातून करणार प्रयत्न;माजी नगरसेविका अनारोजिन लोबो यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२२-: शहरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या आणि त्यापासून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अशा कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिका प्रशासनाने खाजगी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर मुंबई येथील पाल संस्थेच्या निधी सावंत स्वखर्चातून नंबर कुत्र्यांची नसबंदी करणार आहे. हे मोहीम पुढच्या महिन्याच्या…

Read More

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत नीता सावंत प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळातर्फे आयोजन : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण ⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळातर्फे आयोजित केलेल्या सुनिता तारी स्मृती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. पणदूर हायस्कुल च्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या खुल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त…

Read More

इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यास मान्यता

सहा गाड्या करणार खरेदी: १८ लाख ६० हजाराचा निधी उपलब्ध सावंतवाडी ता.२२ नगरपालिकेने आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यासाठी पाठवलेल्या अर्जाला आज प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी ६ गाड्या खरेदी करण्यासाठी १८.६० लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.

Read More

कॅन्सर डायग्नोसिस आणि प्रिवेशन अँड मॅनेजमेंट चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम… ⚡सावंतवाडी ता.२२-: इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यामार्फत भोसले नॉलेज सिटी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सर डायग्नोसिस आणि प्रिवेंशन अँड मॅनेजमेंट या चर्चा सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचा लाभ ४०० विद्यार्थिनींनी लाभ घेतला यावेळी व्यासपिठावर…

Read More

रामदास कदम यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या त्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल…

⚡दोडामार्ग ता.२२-: ठाकरे कुटुंब व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्ये करणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात काल शिवसेना (उद्धव ठाकरे) दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करताना त्यांच्या बेनरला चप्पल काढून मारले तसेच घोषणाबाजी केली यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या मनाई आदेशाचा भंग झाला असा ठपका ठेवून त्या पदाधिकाऱ्यां विरोधात दोडामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल…

Read More

अरुण पडवळ यांना मातृशोक…

⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी तारामती सीताराम पडवळ ( वय ७५) यांचे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, 3 सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील व्यवसायिक अरुण पडवळ यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More

अपघातग्रस्त पार्थ जहाजाविषयी प्रशासनाची आढावा बैठक…

संभाव्य दुष्परिणामाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज; प्रांताधिकारी वैशाली राजमाने:अद्याप तेल किनाऱ्यावर आलेले नाही, नागरिकांनी घाबरू नये मात्र सतर्क रहावे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: तेल वाहतूक करणारे पार्थ हे जहाज काही दिवसापूर्वी विजयदुर्ग येथे अपघातग्रस्त झाले. हे जहाज गेल्या तीन दिवसांपासून समुद्रात बुडालेल्या अवस्थेत आहे.ज्या ठिकाणी हे जहाज बुडालेले आहे त्याठिकाणी काही तज्ज्ञांची टीम 24 तास समुद्रात काम करीत…

Read More

मालवण शहरात मतदान – आधार ओळखपत्र जोडणी कार्यक्रम

⚡मालवण ता.२१-: निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार मतदार यादीतील तपशिलाशी आधारलिंक जोडणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असून त्या अनुषंगाने मालवण तालुक्यातील मतदार यादीतील सर्व मतदारांचे आधारलिंक चे काम संबंधित त्या गावाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे. स्वत: मतदार देखील Voter Help line या अॅप द्वारे आधार जोडणी करत आहेत. मालवण नगरपालिका हद्दीतील…

Read More

लम्पी स्कीन डिसीज प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही ;

मात्र खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण सुरू; डॉ. आर बी दळवी ⚡मालवण ता.२१-: गाय, बैल आदी जनावरांमध्ये पसरणारा लम्पी स्किन डिजीज प्रादुर्भाव सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात नाही. तरीही खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपलब्ध १० हजार डोस तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहेत. अधिक २५ हजार डोस शनिवार पर्यत उपलब्ध होतील. तर…

Read More

राजवाडा परिसरात ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

लाभ घेण्याचे युवराज लखमराजे व नकुल पार्सेकर यांचे आवाहन सावंतवाडी : सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व सांगली येथील उषःकाल अभिनव इन्सिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्यानं रविवारी ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. राजवाडा परिसरात हे महा आरोग्य शिबीर होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत याचा…

Read More
You cannot copy content of this page