इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यास मान्यता

सहा गाड्या करणार खरेदी: १८ लाख ६० हजाराचा निधी उपलब्ध

सावंतवाडी ता.२२ नगरपालिकेने आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यासाठी पाठवलेल्या अर्जाला आज प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी ६ गाड्या खरेदी करण्यासाठी १८.६० लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page