पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन उद्या
नगर वाचन मंदिर येथे भ्रमर प्रदर्शन;भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे संजू परब, अजय गोंदावळे यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२३-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कडून शहरात सेवा पंधरवडा अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्यानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन उद्या शनिवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे…
