असलदे येथील द्विविजा आश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान
⚡कणकवली ता.२५-: सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रममध्ये पितृपक्षानिमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील,स्नेहल तांबे ,मीलन पाटील ,मयुरा भंडारे ,मंगल भंडारे ,अमिता राणे ,शिवानी डीचोलकर ,साधना लोकरे ,मनीषा मिठबावकर,नंदिता ढेकणे ,अनिल कांबळी ,पवन सावंत ,सिद्धेश कांबळी अनुज कांबळी,हिंदूरत्न…
