Headlines

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन;आ.वैभव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती ⚡कणकवली ता.२६-: सालाबाद प्रमाणे कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक…

Read More

अनधिकृत धंद्यांना व्यसन घाला

मुले होत आहेत व्यसनी;मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंके यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.२६-: तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू, मटका याचबरोबर अमली पदार्थांचे प्रमाण वाढले असून, यामध्ये मुले व्यसनाच्या आहारी जाऊन वाया जात आहेत. लहान मुलांना वडीलधारी माणसांकडून खाऊसाठी देण्यात येणाऱ्या पैशांचा वापर ती मुल अमली पदार्थ, दारू तसेच मटका लावणे यासाठी करत…

Read More

आरोस येथे नवरात्रोत्सवानिमित्त माऊली मंदिरात सोमवार २६ ते ५ ऑक्टोबर पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२६-: आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २६ रोजी दुपारी १२ . वाजता घटस्थापना, रात्री ७. वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी , त्यानंतर रात्री भजने, मंगळवार २७ रोजी सकाळी ९.३० वाजता गावमर्यादित श्री दत्तपद्यनाभ पीठ तपोभूमी गोवा संचलित संत समाज मळेवाड यांच्यातर्फे सामुहिक देवी कुंकुमार्चन विधी, रात्री…

Read More

…तोवर डॉ. चितारी देणार उपजिल्हा रुग्णालयात मोफत सेवा ;

शिष्टमंडळाने घेतली भेट सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात फिजीशीअन अभावी होणारे रूग्णांचे वाढते मृत्यू व रुग्णालयात न मिळणारे उपचार लक्षात घेता सावंतवाडीतील शिष्टमंडळान डॉ. अभिजीत चितारी यांची भेट घेतली. यावेळी एनआरएचएम मधून पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त होईपर्यंत दिवसांतून दोन वेळा सकाळी व रात्री मोफत रूग्णसेवा देणार असल्याची माहिती डॉ. अभिजीत चितारी यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत…

Read More

फोंडाघाट येथे कबड्डी शिबिराला प्रतिसाद

⚡कणकवली ता.२५-: फोंडाघाट येथे फोंडाघाट एज्युकेशन संस्था आणि फोंडा पंचक्रोशी व आजाद स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने कबड्डी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाला राष्ट्रीय स्तरावर खेळलेले कोच हेमंत सावंत होते. सदर प्रशिक्षण १८ ते २५ सप्टेंबरपर्यंत घेतले गेले.या शिबिरासाठी आजाद स्पोर्ट्स क्लब व फोंडा पंचक्रोशी संघातील खेळाडूंनी मेहनत घेतली.समारोप प्रसंगी ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी जि.प.सभापती…

Read More

रोटरी क्लब मालवणतर्फे श्रवणदोष चिकित्सा शिबीर संपन्न

⚡मालवण ता.२५-: रोटरी क्लब मालवण तर्फे शालेय मुलांसाठी श्रवणदोष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कन्याशाळेतील तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ऑडिओमेट्रि मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब माहीम व मैत्रेयी महिला मंडळ ट्रस्ट च्या अध्यक्षा रो. डॉ. लतिका बांदेकर यांनी हि तपासणी केली. दोष आढळलेल्या मुलांना योग्य तो सल्ला देण्यात आला. यावेळी शालेय…

Read More

आचरा परीसरात तीळ शेतीवर किडीचा प्रादुर्भाव

काही ठिकाणी उभ शेतच केलय फस्त;कृषी विभागाकडून पहाणी ⚡मालवण ता.२५-: आचरा धुपकाटा येथे तीळ शेतीवर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून अळींनी तीळ पिकाची संपूर्ण पाने खाऊन फस्त केल्याने शेतकरयांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा प्रादुर्भाव लगतच्या भुईमूग शेतीवरही जाणवू लागल्याने भुईमूग शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.याबाबत कृषी विभागाकडून पहाणी करुन…

Read More

दत्त प्रतिष्ठानच्या नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२५-: तारकर्ली येथील दत्त प्रतिष्ठान वायरी बांध यांच्यावतीने नेत्र तपासणी शिबिर आणि हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर वायरी बांध येथील प्रफुल्ल मांजरेकर यांच्या गजानन रिसॉर्ट येथे संपन्न झाले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १२५ गरजूंची नेत्र तपासणी तर ११० जणांची हिमोग्लोबिन व थायरॉईड साठी रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या आणि डॉक्टर यांच्या…

Read More

शिरोडा वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव येथील युवक बुडाला…

स्थानिकांनी त्याला वाचविण्यासाठी केले शर्तीचे प्रयत्न ⚡वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे समुद्राच्या पाण्यात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव देशनुर येथील अलबकश जावेद मुजावर वय 19 हा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. स्थानिक नागरिक सुरज अमरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात जाऊन त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला,…

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबविली किनारा स्वच्छ्ता मोहीम

पर्यावरण आयाम, सागरी सीमा मंचचे आयोजन देवगड-प्रतिनिधीभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने रा स्व संघाचा पर्यावरण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून सागर किनारा स्वच्छता अभियांन देवगड तालुक्यामध्ये संपन्न झाले . देवगड मधील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ व देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच मिठमुंबरी, कुणकेश्वर,मिठबाव व विजयदुर्ग येथील ग्रामपंचायती व…

Read More
You cannot copy content of this page