“त्या” कापूर कंपनीला योग्य धडा शिकवणार
आ.नितेश राणे;बांद्यातील व्यापारी व भाविकांचे केले कौतुक ⚡बांदा ता.२७-: बांद्यातील व्यापारी,देवस्थाने व सेवेकरी यांनी हिंदू धर्मासाठी एकत्र येत जी एकजूट दाखवली आहे ती सर्वांना आदर्शवत आहे. केवळ हिंदू देवतांचे विडंबन करण्याचे प्रकार वारंवार केले जातात. हिंदू धर्माचे विडंबन आता खपवून घेतले जाणार नाही.जेव्हा अशा कंपन्यांना कडक शासन होईल.तेव्हा परत कोणी असा प्रकार करण्याची हिंमत करणार…
