Headlines

स्वस्थ बालक बालिका स्पर्धेत अन्वी गावकर प्रथम…

सावंतवाडी:राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक बालिका स्पर्धेत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातसावंतवाडी प्रकल्पात २४८ अंगणवाड्यातून माजगाव ख्रिचनवाडी अंगणवाडीतील कु अन्वी प्रशांत गावकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.मूळची ओटवणे देऊळवाडी येथील कु अन्वी प्रशांत गावकर हिच्या यशाबद्दल सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव, प्रकल्प अधिकारी सध्या मोटे, अंगणवाडी सेविका ऋतिका…

Read More

भजनीबुवांनी भजनरूपी सेवा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहावे – बुवा गुंडू सावंत

⚡मालवण ता.२८-: श्री भैरवी देवी बाळगोपाळ मित्रमंडळाने भजन महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचे निश्चीत केल्याने माझ्याकडून परमेश्वराची भजनरूपी होत असलेल्या आराधनेचा, कलेचा आज याठिकाणी सन्मान झाल्याने आनंद वाटत आहे. माझ्या कलेचा आज खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याची भावना माझ्या मनात आहे. आज जिल्ह्यात अनेक यशस्वी भजनीबुवांनी आणि नवोदित भजनीबुवांनी भजनरूपी सेवा सदोदीत पुढे नेण्यासाठी…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची २ रोजी सभा

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सदस्यांनी सभेस उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले

Read More

सावंतवाडी शहरातील चाळीस कुत्र्यांचे लसीकरण

गोव्यातील “मिशन रॅबिज” संस्थेने नगरपालिकेच्या सहकार्याने केले लसीकरण ⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील भटक्या कुत्र्याचे रॅबीज लसीकरण करण्यासाठी गोव्यातील “मिशन रॅबिज”या संस्थेने नगरपालिके च्या सहकार्याने बुधवारी सायंकाळ पासून मोहीम हाती घेतली. असून तब्बल तीस ते चाळीस कुत्र्यांना ही लस देण्यात आली आहे. या मोहिमेत संस्थेच्या आठ ते दहा स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता.

Read More

शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला:राजन तेली

⚡कणकवली ता.२८-: वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबविणाऱ्या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दांत भाजपचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी युती सरकारचे अभिनंदन केले आहे.केवळ राज्यपालांविषयीचा आकस आणि त्यांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी ठाकरे सरकारने राज्याच्या विकासालाच खीळ घातली आणि वसुलीचा…

Read More

जिल्ह्यातील उरलेली राडा संस्कृती देखील उखडून काढू…

ब्रिगेडियर सुधीर सावंत; जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली बैठक लावण्याची मागणी… ⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यातील राडा संस्कृती संपवून टाकण्यासाठी मी पालकमंत्र्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील राडा संस्कृती उकडून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंधुदुर्गातील राडा संस्कृती पर्यटनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यामुळे ही संस्कृती बंद…

Read More

जनावरांच्या लसीकरणासोबत विमा धोरण राबवा

विश्वनाथ नाईक ः लसीकरण पूर्णपणे निर्धोक, जनजागृतीची गरज ⚡बांदा ता.२८-: लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. परंतु अद्याप काही गाभण जनावरांच्या पशुपालकांमध्ये लसीकरणाबाबत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांची भीती दूर करत लसीकरणासोबत जनावरांचा विमा धोरण एकत्रित राबविण्याची मागणी पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन…

Read More

जबाबदार पर्यटनाची संकल्पना अंमलात आणणे गरजेचे- तहसीलदार अजय पाटणे

⚡मालवण ता.२८-: जबाबदार पर्यटन ही संकल्पना सर्व पर्यटन व्यावसायिक, स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांनी अंमलात आणणे गरजेचे आहे, त्या माध्यमातून स्थानिक संस्कृती, निसर्ग, पर्यावरण, यांचे संवर्धन होईल, असे प्रतिपादन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात…

Read More

विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल

⚡कणकवली ता.२८-: युवक कल्याण संघ संचलित, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२१ २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेचा प्रथम वर्ष सत्र -१ आणि द्वितीय वर्ष सत्र – ३ बी. फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम वर्ष सत्र १ या परीक्षेमध्ये रिया नार्वेकर (९.७२ SGPA)…

Read More

Live in महाराष्ट्र न्यूज चॅनल ठरला 2022 च्या कोकण कलारत्न पुरस्काराचा मानकरी…

चिपळूण एमआयडीसी सांस्कृतिक केंद्र येथे भव्य पुरस्कार सोहळा संपन्न ⚡चिपळूण दि.२८-: निलेश आखाडे स्वामी विवेकानंद रिसर्च अँन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक्सल इंडस्ट्रीज लोटे आणि शाहीर रत्नाकर महाकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण कलारत्न पुरस्कार सोहळा 2022 च भव्य आयोजन चिपळूण एम आय डी सी उद्योग भुवन परीसरात संपन्न live in महाराष्ट्र न्यूज चॅनल ठरला पुरस्काराचा मानकरी…

Read More
You cannot copy content of this page