कंदंबाचे ब्रेक निकामी होवून एसटी बसला धडक
इन्सुली कालवा परिसरात साडेतीन वाजता घडला अपघात:कोणी जखमी नाही; एसटी अधिकारी पोहोचले नाही वेळेत अपघात स्थानी बांदा ता. २९: कदंबा आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इन्सुली-कालवा परिसरात घडली. कदंबा बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान…
