Headlines

युवकांच्या भविष्यासाठी तालक्यातील अवैध धंद्यांना आळा घाला

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची पोलीस अधीक्षकांजवळ मागणी ⚡सावंतवाडी ता.२९-: युवकांच्या भविष्यासाठी सावंतवाडी तालक्यातील अवैध धंद्यांना आळा घाला, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस अधीक्षकांजवळ केली. सावंतवाडी तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या हद्दीवर्ती पोलीस चेक पोस्ट इन्सुली खामदेव नाका , सातार्डा, आरोंदा व आंबोली येथे आहेत . सदर चेक पोस्ट वर गाडी तपासणी केला जाते….

Read More

मोती तलावातील मासे पकडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

माजी नगरसेवक राजू बेग यांनी नगरपरिषदे जवळ केली होती मागणी सावंतवाडी ता.२९-:शहरातील परप्रांतीय कामगार रात्रीच्या वेळी मोती तलावातील मासे पकडतात. त्यावर बंदी घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची तत्काळ दखल नगरपालिकेने घेतली असून, मासेमारी करताना आढळून आल्यास कारवाई केली जाईल. असे फलक नगरपालिकेकडून…

Read More

भाजपच्या महारक्तदान शिबिर केंद्रीयमंत्री राणे राहणार उपस्थित

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्या अंतर्गत उपक्रम वैभववाडी प्रतिनिधीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. तसेच तालुक्यात शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी महारक्तदान शिबीराचे ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत….

Read More

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी मुले उद्याचा भारत घडवतील

जिल्हा व्यापारी संघ पतसंस्था अध्यक्ष नितीन वाळके मालवण, दि प्रतिनिधीवैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी मुले उद्याचा भारत घडवतील असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी कट्टा ता. मालवण येथे केले.संविधान निष्ठ भारतीय अभियानच्या वतीने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री. वाळके म्हणाले, राज्यघटनेमुळे माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त झाला…

Read More

बेनी डिसोजा यांची शिवसेना अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी निवड

⚡कणकवली ता.२९-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या उपजिल्हाप्रमुख पदी भिरवंडे येथील सामाजिक कार्यकर्ते बेनी डिसोजा यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीनंतर आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सामाजिक क्षेत्रात आणि विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेले बेनी डिसोजा यांचे पक्षातील योगदान लक्षात…

Read More

तळवणे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील रवळनाथ भजन मंडळ प्रथम

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील रवळनाथ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय सद्गगुरुनाथ भजन मंडळ तुळस तर जय गणेश भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत तब्बल नऊ भजन मंडळानी सहभाग घेतला होता. यात उकृष्ट गायक म्हणून सत्यनारायण कळंगुटकर यांचा सन्मान करण्यात आला….

Read More

न्हावेली येथे भरवस्तीत वाघाचे दर्शन

रात्रीच्या सुमारास फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: न्हावेली गावात गेले काही दिवस भरवस्तीत सातत्याने वाघाचे दर्शन होत आहे. रात्रीच्या सुमारास हा वाघ भरवस्तीत फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. न्हावेली येथील मेस्त्रीवाडी न्हावेलकरवाडी, टेंबवाडी येथे गेले बरेच दिवस वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी हा वाघ बेधडक मनुष्य वस्तीत फिरताना…

Read More

भाजपच्या ११ कार्यकर्त्यांना प्रत्येक पाच हजाराचा सशर्त जामीन

जन आशीर्वाद यात्रा आयोजन प्रकरणी न्यायालयीन कोठडी आली होती सुनावण्यात ओरोस – जन आशीर्वाद यात्रा आयोजित करून जिल्हाधिकारी यांच्या कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, पणदूर सरपंच तुकाराम साईल आदींसह एकूण ११ जणांना येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए एम फडतरे यांनी ३० सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली…

Read More

वेठबिगारी प्रथा, बालकामगार निर्मूलनासाठी मनसेचे कामगार कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी ता २८वेठबिगारी प्रथा व बालकामगार निर्मुलनासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी सचिन कोल्हाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या वेठबिगार कामगारांच्या समस्येबाबत राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे शिष्टमंडळाने दुकाने…

Read More

व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त सावंतवाडीत रॅलीचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२९-: व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त सावंतवाडी शिव उद्यान (गार्डन) ते गांधी चौक सावंतवाडी पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तरी या व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त काढण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालय व कॉलेज तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांनी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या अर्पिता मुंबरकर व सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page