चराठा-गावठाणवाडी येथील लाडू फरसाण बनविण्याच्या भट्टीला आग
भट्टीसह इमारत जळून खाक झाल्याने पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान ⚡सावंतवाडी ता. १५-: बांदेकर ब्रदर्स यांच्या चराठा- गावठाणवाडी येथील लाडू फारसाण बनविण्याच्या भट्टीला तेलाच्या कडईने अचानक पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यात भट्टीसह इमारत जळून खाक झाली असून सुमारे पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या…
