आमदार शहाजी बापू पाटील : मराठी बांधवांना आम्ही वाचविणार
⚡सावंतवाडी ता.१५-: आमच्या मराठी बांधवांना वाचविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असून, यात आमचा कोणताही व्यक्तिक फायदा नाही. असे मत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, परिस्थितीत हाता बाहेर गेल्यावरच आम्ही हे पाऊल उचलले असा दावा देखील त्यानी यावेळी केला.
यावेळी संजू परब, अनोरोजीन लोबो,अजय गोंदावळे,आनंद नेवगी,बंटी पुरोहित,केतन आजगावकर,आदी उपस्थित होते.
