सुधा कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार…
कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी.. ⚡ सावंतवाडी, ता. ०४-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या एकतर्फी विजयाची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगू लागली आहे. कवठणकर यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी असून, आमदार दीपक केसरकर तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मिळणारा…
