जानवली -साकेडी फाटा येथे स्टॉलमध्ये सिलेंडरने घेतला पेट
कणकवली नगरपंचायतीच्या बंबाने विजविली आग ⚡कणकवली ता.१२-: मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली नजिक जानवली येथे साकेडी फाटा येथे एका स्टॉलमध्ये सिलेंडर लावत असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला . या आगीत स्टॉलमधील साहित्याचे नुकसान झाले असून प्रसंगावधान राखत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. ही घटना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली येथे साकेडी…
